वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती. ...
poisoning ,Tigress and two calves were killed, nagpur news पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. ...
बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी ...
tiger attack घराकडे परत येत असलेल्या गाईच्या कळपावर वाघाने हल्ला चढविला. त्यात त्याने तीन गाईंची शिकार केली असून, एक वासरू जखमी झाले. ही घटना हेटीटाेला (ता. रामटेक) शिवारात साेमवारी (दि. २८) सायंकाळी घडली. ...
Samrudhi Tiger, Aurangabad Municipal Corporation परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. ...
१८ डिसेंबर राेजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बाेडधा येथील पांडुरंग राऊत व त्यांचा मुलगा प्रवीण हे दाेघेजण पाेर्लावरून बाेडधाकडे दुचाकीने आपल्या गावाकडे जात हाेते. दरम्यान पाेर्ला गावाजवळच्या जंगलात रस्त्यावर तीन पट्टेदार वाघ उभे हाेते. त्यातील दाेन ...