लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | Villagers stand for tiger herding | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१८ गावांमधील नागरिकांचे वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू

वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी ...

दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले - Marathi News | Panic; The tiger dragged the farmer in front of his wife | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले

Chandrapur News शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतक?्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते. ...

आत्मसमर्पण केलेल्या आरोपीने काढून दिली वाघाची दोन किलो हाडे - Marathi News | The surrendered accused submitted two kilo bones of tigers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मसमर्पण केलेल्या आरोपीने काढून दिली वाघाची दोन किलो हाडे

Nagpur News वाघ शिकार प्रकरणातील आरोपी राहुल भलावी (बनेरा) याने रविवारी आत्मसमर्पण केले. तसेच वाघाची दोन किलो हाडेही काढून दिली. ...

‘त्या’ रस्त्यावर दिवसाढवळ्या नेहमीच होते वाघाचे दर्शन - Marathi News | Tigers were always seen on 'that' road during the day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रवास करताना नागरिक दहशतीत : वनविभागाने गस्त वाढविण्याची गरज

म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या ...

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ - Marathi News | Increase in incidence of wildlife-human conflict | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गावकरी दहशतीत : दहा दिवसांत वाघाच्या हल्ल्यात तीन गुराखी जखमी

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना ...

वाघांचा धुमाकूळ अजूनही सुरूच - Marathi News | The tiger riot is still going on | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राजगाटातील शेतकरी जखमी, तर रांगीजवळ गाय ठार

जीवन जुवारे(५५) रा. राजगाटा चेक असे जखमीचे नाव आहे. जुवारे हे इतर सहा शेतकऱ्यांसाेबत शेतशिवारात बैल चारत हाेते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडूपांमध्ये वाघ लपून बसला हाेता. जुवारे हे झुडुपांजवळ गेले असता वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात ...

शेतकरी व पशुधन वन्यप्राण्यांच्या दहशतीत - Marathi News | Farmers and livestock in fear of wildlife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाळ्यातही प्राणी येतात गावशिवारात : जीव मुठीत घेऊन करावी लागतात कामे

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड तालुक्यात मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष बराच आहे. तालुक्यातील पशूधन आणि शेतकरी जंगली ... ...

जुनोना शिवारात वाघाची दहशत; दोन जनावरांचा पाडला फडशा - Marathi News | Tiger terror in Junona Shivara; Padsha of two animals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वन्य प्राणांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी

तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, ...