लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक - Marathi News | five accused arrested with tiger skin in gondpipri road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरीत पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी, पाच जणांना अटक

पट्टेदार वाघाच्या कातडीची तस्करी करताना वनविभागाच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास गोंडपिपरीच्या मुख्य मार्गावर करण्यात आली. ...

वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील चेक हत्तीबोडी येथील घटना - Marathi News | Woman seriously injured in tiger attack chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील चेक हत्तीबोडी येथील घटना

शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज १२:३० च्या सुमारास घडली. ...

Eye Challenge: डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते - Marathi News | Eye Challenge: Can you spot hiden tiger among the deer's? there is tiger hide in Photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डोळे मिचकावले तरी सापडेना! हरणं जिवाच्या आकांताने पळत होती, लोक वाघ शोधत होते

Eye Challenge, Find Tiger in this Picture: जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी वाघाची दहशत आणि रुबाब काही कमी नसतो. वाघ जेव्हा शिकारीवर निघतो तेव्हा तो शिकार करूनच माघारी परततो. ...

वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केले काऊंटडाऊन - Marathi News | The forest department has started a countdown to catch tiger poachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सुरू केले काऊंटडाऊन

गत दोन वर्षात विदर्भात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा व यवतमाळ या भागात मानव- वन्यजीव संघर्ष कमालीचा टोकाला गेला आहे. मनुष्य आणि त्याचप्रमाणे वाघांची होणारी हत्या ही गंभीर समस्या वनविभाग पुढे आव्हान आहे. ...

भद्रावती तालुक्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू - Marathi News | a tiger found dead in a farm in bhadravati tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावती तालुक्यात पट्टेदार वाघाचा मृत्यू

चंदनखेडा रोडवरील वायगाव येथील रणदिवे यांच्या धानशेतात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेतातील कुंपणात लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  ...

वडगाव लांबे शिवारात आढळले बिबट्याचे पिल्लू - Marathi News | Leopard cubs found in Wadgaon Lambe Shivara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिबट्याचे पिल्लू

चाळीसगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्लू आढळून आले. ...

पट्टेदार वाघाचा विहिरीत सहा तास थरार, हजारो नागरिकांनी साठविला डोळ्यात - Marathi News | The tiger fell into the well in warora tehsil of chandrapur dist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पट्टेदार वाघाचा विहिरीत सहा तास थरार, हजारो नागरिकांनी साठविला डोळ्यात

पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला. ...

संवर्धनापेक्षा पेंच प्रकल्पात वाघ हवे आहेत निधीसाठी ! - Marathi News | The Pench project needs tigers for funding rather than conservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संवर्धनापेक्षा पेंच प्रकल्पात वाघ हवे आहेत निधीसाठी !

व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...