काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी अचानक मरण पावलेल्या वाघाचा मृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता. ...
ध्यानीमनी नसताना झालेल्या या शिकारीने त्या शिकाऱ्यांच्या डोक्यात लाईट लागले. वाघाचे अवयव काढून विकल्यास हजारो रुपये मिळतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी त्यांनी केली. ...
द्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) शिव परिसरातील रस्त्यालगत एका वाघिणीचा कुजलेल्या स्थितीत सोमवारी मृतदेह आढळून आला. तिचा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ...
Nagpur News वन व्यवस्थापन करताना वाघांचेही योग्य व्यवस्थापन होईल याकडे लक्ष देण्याच्या आणि व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ...
ताडोबातील मोहर्ली गेटवरून जाणाऱ्या जिप्सींना पूर्वसूचना न देता वेळेवर स्थानिक व बाहेरच्या जिप्सी असा वाद निर्माण करून १८ जिप्सी टॅबवर नसल्याच्या कारणाने त्या गाड्यावरील पर्यटकांना उतरवून दुसऱ्या जिप्सीमध्ये बसविण्यात आले. ...
मूल तालुक्यात फुलझरी वरून डोणी येथे जात असलेल्या युवकाला रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. ३५१ मध्ये घडली. ...