लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | pench camera traps find noose around tigress neck | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...

पाऊलखुणा वाघाच्या; वनविभाग म्हणतो, 'तो' लांडगा, वाघ नव्हे! - Marathi News | forest department did not succeed to catch the tiger roaming in virali area from last 15 days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाऊलखुणा वाघाच्या; वनविभाग म्हणतो, 'तो' लांडगा, वाघ नव्हे!

विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...

काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा - Marathi News | The father's funeral had to be abandoned in preparation for the child's marriage | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काळाचा घाला! मुलाच्या लग्नाची तयारी सोडून काढावी लागली पित्याची अंत्ययात्रा

Gadchiroli News घरात नातवाच्या लग्नाची तयारी सुरू असताना, जंगलात गेलेल्या आजोबावर वाघाने हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. ...

वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना - Marathi News | man died in tiger attack in armori tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

बैलाचा शाेध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ...

पळा, पळा वाघ आला, महिला मजुरांची तारांबळ - Marathi News | Run, run, tiger came, a line of female laborers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पळा, पळा वाघ आला, महिला मजुरांची तारांबळ

Bhandara News महिला मजूर शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. अचानक एका महिलेला वाघ दिसला. आरडा ओरड झाली. पळा वाघ आला म्हणत महिलांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची वार्ता पोहोचताच अनेकांनी शेतशिवारात धाव घेतली. ...

'त्या' वाघिणीच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले, शेतकऱ्याला अटक - Marathi News | death mystery of the tigress in chandrapur was revealed after 15 days, one arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' वाघिणीच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले, शेतकऱ्याला अटक

वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी तुकाराम वामन मत्ते नेहमीच शेताच्या कुंपणावर ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह सोडत होते. दि. ३ जानेवारीला चार वर्षे वयाची पट्टेदार वाघीण या जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ...

थरार! अंधाऱ्या रात्री वाघ अन् कामगार आमने-सामने, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | tiger suddenly come in front of workers vehicle in ispat coal mine road video viral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :थरार! अंधाऱ्या रात्री वाघ अन् कामगार आमने-सामने, व्हिडिओ व्हायरल

खाणीतील काम आटोपून काही कामगार चारचाकी वाहनातून घराकडे परत जात असताना, खाण परिसरातील रस्त्यावर अचानक एक वाघ आडवा येताे. वाहनाच्या लाईटचा प्रकाश त्याच्या अंगावर पडताच, तो एक भलीमोठी डरकाळी फोडतो. ...

अखेर बारसे संपन्न! मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर'; बंगाल टायगरच्या बछड्याचे नाव 'वीरा' - Marathi News | Mumbai based penguin named Oscar Bengal tiger cub named Veera kishori pednekar rani baugh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर बारसे संपन्न! मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर'; बंगाल टायगरच्या बछड्याचे नाव 'वीरा'

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडला. ...