टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून ...
Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात वाघ अडकला. त्याने जाळे तोडून पळ काढला तरी त्याची तार गळ्यात अडकल्याने तो जखमी झाला आहे. ...
शेतातून अचानक या तिघांपुढे एक वाघ येऊन उभा राहिला. काही कळायच्या आत वाघाने थेट एकाचवेळी तिघांवर हल्ला चढविला. त्यामुळे तिघेही एकमेकांच्या अंगावर पडले. ...
२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...
आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅ ...
देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, य ...