कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील रस्त्याच्या कडेला सापडलेल्या एक महिन्याच्या नर जातीच्या बिबट्याच्या पिल्लाला तेंडोली ग्रामस्थांनी सुरक्षितरित्या वनविभागाच्या ताब्यात दिले. तेंडोली तसेच येथील पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. बिबटे भक् ...
शंकरनगर परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन घडले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना उगाडे येथील परिसरात फासळीत अडकलेल्या बिबट्याची जाळून हत्या करण्याची गंभीर घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. वनविभागानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून वनविभ ...
मोरणा विभागातील कुसरुंड, नाटोशी, वाडीकोतावडे या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, बिबट्या एकीकडे आणि पिंजरा दुसरीकडे अशी परिस्थिती आहे. ...
दर चार वर्षांनी होणाºया अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. ...
जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील डोंगरमाथ्यावर सांगवी गावच्या हद्दीत स'ाद्रीनगरच्या झोरे वस्तीजवळ चिपाचा दगड नावाच्या शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे व त्यां ...
राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही. ...