लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

अरे बापरे ! १५०० किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा! - Marathi News | Researchers discover ancient giant lion in Kenya South Africa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बापरे ! १५०० किलो वजनाच्या वाघाचा सापडला सांगाडा!

गवताच्या मैदानात २.३ कोटी वर्षांपूर्वी वाघांची एक विशाल प्रजाती राहत होती. याचं वजन साधारण १५०० किलो ग्रॅम होतं. ...

‘सिद्धार्थ’मध्ये २ वाघिणींनी दिला २६ बछड्यांना जन्म - Marathi News | In Siddhartha garden, two tigers gave birth to 26 calves at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सिद्धार्थ’मध्ये २ वाघिणींनी दिला २६ बछड्यांना जन्म

मनपाकडे निधी नसल्याने सफारी पार्कचे स्वप्न अधुरेच ...

कोणी दत्तक घेता का दत्तक ? - Marathi News | Someone adopts adoption? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणी दत्तक घेता का दत्तक ?

शहरातल्या नागरिकांना ममत्व वाटावे, त्यांच्यात जवळीक निर्माण व्हावी म्हणून २०१३ मध्ये राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी ‘दत्तक योजना’ सुरू करण्यात आली. ...

‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच - Marathi News | The secret of 'Jay' disappear forever | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘जय’च्या बेपत्ता होण्याचे गूढ कायमच

महाराष्ट्रातील सर्वात मोठा, भारतातील क्रमांक दोनचा वाघ असलेला आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होऊन आता तीन वर्ष झाली. या तीन वर्षात जयचा शोध घेण्यात वनविभागाला अपयश आले असून त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ अद्यापही कायम आहे. ...

वाघिणीच्या शिकारप्रकरणी वनमजुरासह तिघांना अटक - Marathi News | Three people were arrested in tigress hunting case in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघिणीच्या शिकारप्रकरणी वनमजुरासह तिघांना अटक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीची शिकार करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना हुडकून काढण्यात व्याघ्र व्यवस्थापनला अखेर यश आले आहे. ...

चिखलदऱ्याच्या शासकीय व्हीव्हीआयपी विश्रामगृहात आले वाघोबा - Marathi News | Tiger visits VVIP government guest house in Chikhaldara, Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्याच्या शासकीय व्हीव्हीआयपी विश्रामगृहात आले वाघोबा

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शनिवारी रात्री ११ वाजता अचानक भिंतीवरून उडी घेत वाघोबाने दर्शन दिले. ...

तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Tigress death in Tadoba, trapped in electrical wires | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तारांमध्ये अडकून ताडोबातील वाघिणीचा मृत्यू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघिण जंगलात लावलेल्या तारांमध्ये शनिवारी पहाटे मृतावस्थेत आढळली. ...

बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर  - Marathi News | Sloping human beings; Koller continued to run the cage at the zoos of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्यांना झुळूक माणुसकीची; सोलापुरातील प्राणिसंग्रहालयात पिंजºयापुढे लागले कुलर 

वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे. ...