लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

बांबू कटाईसाठी गेलेल्या युवकाला वाघाने केले ठार, हरिसाल परिक्षेत्रातील घटना - Marathi News | A tiger killed a youth who had gone to cut bamboo, an incident in Harisal area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बांबू कटाईसाठी गेलेल्या युवकाला वाघाने केले ठार, हरिसाल परिक्षेत्रातील घटना

Amravati News: जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का  - Marathi News | For the first time eight tigers were recorded in the forest of Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का 

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत वाघाचे अस्तित्व ...

'म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत गंभीरपणे विचार करा' - Marathi News | congress mp viriato fernandes wrote letter about seriously consider mhadei tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत गंभीरपणे विचार करा'

सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याने हायकोर्टात अवमान याचिका आहे. ...

माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार.. - Marathi News | Be it human or animal, power struggle is inevitable, it will happen.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..

नागझिरा प्रकल्पातील वाचलेला वाघ नव्या ‘राजा’ला आव्हान देईल, की क्षेत्र सोडून जाईल? माद्या ‘खोटे मिलन’ करून पिलांना वाचवू शकतील?   - उत्तरार्ध ...

सत्ता बळकावण्यासाठी जंगलातील वाघांच्या संघर्षाचा थरार! - Marathi News | The thrill of the struggle of tigers in the forest to seize power! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्ता बळकावण्यासाठी जंगलातील वाघांच्या संघर्षाचा थरार!

नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा नुकताच मृत्यू झाला. पण हे मृत्यू घातपाताचे नव्हते, तर दुसऱ्या तरुण वाघानं ‘सत्ते’साठी घेतलेले हे बळी होते!  - पूर्वार्ध ...

जंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी; पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांनी घेतला आनंद - Marathi News | A tiger scare on the first day of a jungle safari; Tourists enjoy Pench Tiger Reserve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी; पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांनी घेतला आनंद

७० जीप्सी जंगल सफारीसाठी : ५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य ...

दोन महिन्यांत वाघाने घेतला पाच जणांचा बळी; नागरिक दहशतीत - Marathi News | Five people were killed by the tiger in two months; Citizens in terror | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन महिन्यांत वाघाने घेतला पाच जणांचा बळी; नागरिक दहशतीत

बफर क्षेत्रात ११ वाघांचा संचार : मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार - Marathi News | farmer killed in tiger attack | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस घडली. ...