Yavatmal News : घरगुती सामान घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांना दोन वाघ रस्त्यावर आडवे झाल्याने दुचाकी बाजूला टाकून झाडावर चढले. त्यामुळे या दोघांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. ...
Sanctuaries Yawatmal news राज्यातील विविध अभयारण्यांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात उत्तम ११ अभयारण्यांमध्ये जिल्ह्यातील टिपेश्वर व पैनगंगा या दोन्ही अभयारण्यांनी स्थान पटकावले आहे. ...
Tiger hunting case, High court वनातील कोअर क्षेत्रात शिरून वाघाची शिकार करणाऱ्या गुन्हेगारावर कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाऊ शकत नाही. अशा गुन्हेगारांना धडा शिकवला जातो. त्यांना कठोर शिक्षा केली जाते हा संदेश समाजामध्ये जाणे आवश्यक आहे, असे मुंबई ...
Crime News: कुणाच्याही मनाचा थरकाप उडावा अशी ही घटना उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या कऱ्हांडला बिटात घडली आहे. आपल्या मालकीच्या गाईचे वासरू वाघाने मारले म्हणून त्यावर विष टाकून वाघीण व तिच्या तीन बछड्यांचा क्रूरपणे बळी घेण्याचा हा प्रकार नववर्षाच्या पह ...
वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती. ...
poisoning ,Tigress and two calves were killed, nagpur news पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. ...
बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी ...