लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टायगर श्रॉफ

Tiger Shroff News, मराठी बातम्या

Tiger shroff, Latest Marathi News

Tiger Shroff  : 
Read More
रातसें डर लगता हैं साब! सिनेमामध्ये खतरनाक स्टंट करणाऱ्या 'या' अभिनेत्याला एकटं झोपायची वाटते भीती - Marathi News | tiger shroff birthday special unknown facts related to his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमामध्ये खतरनाक स्टंट करणाऱ्या 'या' अभिनेत्याला एकटं झोपायची वाटते भीती

Tiger shroff: हा अभिनेता कधीच रात्री एकटा झोपत नाही. सेटवरही रात्रीच्या वेळी तो एकटा झोपत नाही. ...

Jackie Shroff-Tiger Shroff : एकाचं 'जयकिशन' तर.. जॅकी दादा अन् मुलगा टायगर यांची खरी नावं माहितीएत का? - Marathi News | Jackie Shroff and son tiger shroff real names know how they got these names | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाचं 'जयकिशन' तर.. जॅकी दादा अन् मुलगा टायगर यांची खरी नावं माहितीएत का?

आपल्या लाडक्या अभिनेत्यांची खरी नावं अगदी चाहत्यांनाही माहित नसतात. ...

Ganapath Teaser: ‘ये तो बवाल है...!’ टायगर श्रॉफच्या ‘गणपत’चा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Tiger Shroff, Kriti Sanon Starrer Ganpath To Release On October 20 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ये तो बवाल है...!’ टायगर श्रॉफच्या ‘गणपत’चा टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का?

Tiger Shroff, Ganapath Teaser: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ लवकरच पडद्यावर धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहे. होय, टायगरचा ‘गणपत’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येतोय. काही तासांपूर्वी टायगरने या चित्रपटाचा टीझर शेअर केला. ...

Jackie Shroff Birthday : बंगला गहाण, लेकराचा बेडही विकला; ‘त्या’ बी ग्रेड सिनेमाच्या नादात जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालेलं... - Marathi News | Jackie Shroff Bank Corrupt After Wife Ayesha Shroff Film Boom Flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंगला गहाण, लेकराचा बेडही विकला; ‘त्या’ बी ग्रेड सिनेमाच्या नादात जॅकीचं दिवाळं निघालेलं...!!

Jackie Shroff Birthday : ‘हिरो’ या एका चित्रपटाने जॅकी दादा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला. याच जॅकीच्या आयुष्यात एक काळ असा आला की, त्याला घरदार गहाण ठेवावं लागलं... ...

'स्क्रू ढिला'मधून रश्मिका मंदानाचा पत्ता कट! टायगर श्रॉफसोबत 'ही' स्टारकिड करणार रोमान्स - Marathi News | Rashmika Mandana's address cut from 'Screw Dheela'! 'Hi' starkid will romance with Tiger Shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्क्रू ढिला'मधून रश्मिका मंदानाचा पत्ता कट! टायगर श्रॉफसोबत 'ही' स्टारकिड करणार रोमान्स

Screw Dheela : तरुणाईमध्ये चांगलाच पॉप्युलर असलेला टायगर श्रॉफ दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या 'स्क्रू ढिला' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ...

Jackie Shroff : बायकोचा सिनेमा आपटला अन् जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालं...; घरही गहाण ठेवावं लागलं...!! - Marathi News | Jackie Shroff Bank Corrupt After Wife Ayesha Shroff Film Boom Flopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोचा सिनेमा आपटला अन् जॅकी श्रॉफचं दिवाळं निघालं...; घरही गहाण ठेवावं लागलं...!!

Jackie Shroff : जॅकी दादाच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना सगळंच ठाऊक आहे. पण एक गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक असावी... ...

मिस्ट्री मॅनमुळे Disha Patani आणि Tiger Shroffसोबतच्या नात्यात आला दुरावा?, फोटो व्हायरल - Marathi News | Disha Patani spotted with this mystery man amid breakup rumours picture viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस्ट्री मॅनमुळे Disha Patani आणि Tiger Shroffसोबतच्या नात्यात आला दुरावा?, फोटो व्हायरल

दिशा व टायगर श्रॉफ कधीकाळी नात्यात होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाचा दिशा मिस्ट्री मॅनसोबत दिसतेय. हे पाहून चाहतेही थक्क झाले होते. ...

Screw Dheela Shelved: टायगर श्रॉफनं करण जोहरकडे मागितली भरमसाठी फीस? निर्मात्यावर आली चित्रपट बंद करण्याची वेळ - Marathi News | Tiger Shroffs screw dheela shelved here is the reason why Karan Johar calls it off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफनं करण जोहरकडे मागितली भरमसाठी फीस? निर्मात्यावर आली चित्रपट बंद करण्याची वेळ

महामारी आणि मंदीनंतर कोणताही निर्माता कलाकाराला ऐवढी फीस घेऊ शकत नाही. पण टायगरनं फीसमध्ये कोणतीही तोडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. ...