‘आपली बस’चे चालक व वाहकांनी ग्रुप तयार करून तिकिटांचा घोटाळा केल्याची माहिती मनपा परिवहन समितीने केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. चालक आणि वाहकांकडून जप्त केलेल्या १२ मोबाईलमधील ग्रुपमध्ये कुकडे, जगताप आणि डिम्ट्स अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती मिळाली ...
रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून ४२ हजार १८९ रुपये किमतीच्या १० लाईव्ह तिकिटा आणि यापूर्वी काढलेल्या १ लाख १८ हजार ७७ रुपये किमतीच्या ३९ ई तिकिटा असा एकूण १ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या ई तिकिटा ...
सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ...
दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आ ...
दिवाळीत रेल्वेगाड्यातील गर्दी वाढल्यामुळे ई तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. गुरुवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.७८ लाखाच्या ११४ ई तिकीट आणि १.०३ लाखाचा मुद्दे ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे. ...