लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक - Marathi News | Broker arrested for blackmailing railway tickets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालास रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक करून त्याच्याकडून १५,६१७ रुपये किमतीच्या ७ रेल्वे तिकिटे आणि ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

विमान तिकिटाच्या रकमेपेक्षा रिशेड्युलिंगच्या तिकिटांची रक्कम जास्त - Marathi News | The amount of rescheduling tickets is higher than the amount of air tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमान तिकिटाच्या रकमेपेक्षा रिशेड्युलिंगच्या तिकिटांची रक्कम जास्त

लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमान प्रवासाच्या तिकिटांचे पैसे परत न करता रिशेड्युलिंगसाठी पूर्वीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुपटीहून जास्त रक्कम काही विमान कंपन्या मागत आहेत. याशिवाय प्रवाशांनी दिलेले पर्याय कंपन्या नाकारत आहेत, असा आरोप प्रवाशांनी ...

नागपुरात लॉकडाऊनमध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार - Marathi News | Black market of train tickets also in lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडाऊनमध्येही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतरही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरुच आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ श्रमिक स्पेशल, राजधानी एक्स्प्रेस रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. परंतु १ जूनपासून १०० जोड्या रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रे ...

नागपुरात रेल्वेने प्रवाशांना परत केले २१.५८ लाख रुपये - Marathi News | In Nagpur, the railways returned Rs 21.58 lakh to the passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वेने प्रवाशांना परत केले २१.५८ लाख रुपये

मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण केलेल्या तिकिटांचे पैसे अडकून पडले होते. त्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाने आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तिकिटांची रक्कम परत करणे सुरू केले आहे. ...

कामठी, रामटेक, उमरेडमध्ये मंगळवारपासून आरक्षणाची सुविधा - Marathi News | Reservation facility from Tuesday at Kamathi, Ramtek, Umred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी, रामटेक, उमरेडमध्ये मंगळवारपासून आरक्षणाची सुविधा

पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त - Marathi News | Black market of train tickets in lockdown: 20 e-tickets seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त

कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अट ...

आजपासून सुरु होणार रेल्वे आरक्षणाच्या खिडक्या - Marathi News | Railway reservation windows starting from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून सुरु होणार रेल्वे आरक्षणाच्या खिडक्या

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे २२ मार्चपासून आरक्षण कार्यालय बंद आहे. दोन महिन्यानंतर २२ मे पासून आरक्षण कार्यालय सुरु करण्यात येणार आहेत. ...

"ही तिकिटं नाहीत; मग काय मजुरांना गावी सोडण्यासाठी घेतलेली खंडणी आहे का?" - Marathi News | 'These are not tickets, so is there a ransom for the release of the workers? Ask akhilesh yadav to modi sarkar and bjp MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही तिकिटं नाहीत; मग काय मजुरांना गावी सोडण्यासाठी घेतलेली खंडणी आहे का?"

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत ...