याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत ...
पंचवटी : रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना दुचाकींच्या सहाय्याने रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील स ...
सर्वतीर्थ टाकेद : धामणगाव येथील एस. एम. बी. टी. रुग्णालय आवारात महिनाभरापासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय कॅम्पसमधून पार्किंग केलेल्या ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने ...
या जयविलास महालातील ४०० खोल्यांपैकी ४० खोल्यांमध्ये केवळ संग्रहालय आहे. या महालात इटली, फ्रान्स, चीन आणि इतर देशातून आणलेल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या पॅलेसमध्ये एक फाइव्ह स्टार हॉटेलही आहे. ...