चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग, त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आ ...
भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. त्यानंतर माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला. ...
औरंगाबादमध्ये महिलांचे कपडे घालून चोरी करणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी या चोराला कसे पकडले आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आढळून आल्या नंतर त्यांची ओळख पटावी म्हणून पोलिसांना छायाचित्रे शेअर करण्यात आली होती. त्यातूनच आरोपी हे भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...
सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्य ...