शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी ही ...
सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर ...
पकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच ...
गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग ना ...
जिल्ह्यात दिवसभरात किमान तीन ते चार दुचाकी चोरीला जात आहेत. याची पोलिसात नोंद होते. मात्र, चोरीला गेलेली दुचाकी क्वचितच सापडते. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने पोलिसांकडून वेगवेगळी तपास पथके नेमून एखाद्या चोरट्याला अटक केली जाते. त्यांच्य ...