पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. ...
मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले. पुढच्या खोल ...
पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...