सकाळी विद्यार्थी शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ...
Thief Viral Video : एक चोर एका रेस्टॉरन्टमध्ये हेल्मेट घालून घुसतो आणि रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटवरून पैसे घेऊ लागतो. त्यानंतर चोरासोबत जे होतं ते सीसीटीव्ही कैद झालं आहे. ...
World's three smartest thieves : जगात काही चोर असे झाले आहेत ज्यांनी सर्वांनाच हैराण केलं जगभरातील एजन्सीज आजपर्यंत या चोरांना पकडू शकलेल्या नाहीत. असेच तीन चोर सध्या जगात आहेत. ...
चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक १ मधील लोहार चौकातील उमेश मख यांचे स्टेशनरी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील पाच हजार रुपये रोख तसेच काही साहित्य चोरून नेले. तर चोरट्यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधील आझाद चौकातील शिक्षक अतुल होले यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी व ल ...
९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होत ...