लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

‘ती’ चौकडी चोरीसह विक्रीतही ‘एक्सपर्ट’; ३२ मोबाइल, दुचाकीसह ४ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त - Marathi News | 32 mobiles, two bikes and 4 lakh 35 thousand were seized from thieves | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ती’ चौकडी चोरीसह विक्रीतही ‘एक्सपर्ट’; ३२ मोबाइल, दुचाकीसह ४ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त

गेल्या १५ दिवसांपासून मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अखेर राजापेठ पोलिसांनी मोबाइल चोरांची टोळी पकडण्यात यश मिळविले.  ...

३६ लाखांच्या सुपारीची चाेरी; चारजण पाेलिसांच्या जाळ्यात; नागपूर, औरंगाबाद, नांदेड येथून आराेपींना अटक - Marathi News | 36 lakh betel nut theft; Four arrested from Nagpur Aurangabad Nanded | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३६ लाखांच्या सुपारीची चाेरी; चारजण पाेलिसांच्या जाळ्यात; नागपूर, औरंगाबाद, नांदेड येथून आराेपींना अटक

पाेलिसांनी सांगितले की, व्यवस्थापक पीरबेग आब्दुला बेग (रा. आरएमएल नगर, शिमाेगा, कर्नाटक राज्य) यांनी न्यू डायमंड ट्रान्स्पाेर्ट कंपनीकडून दिल्लीसाठी कर्नाटक राज्यातील शिमाेगा येथून ५ एप्रिल रेाजी ट्रक (एम.एच. २६ बीई ३९६५) मधून ३५० सुपारीची पाेती (किं ...

सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला - Marathi News | Be careful! Thieves kill over Rs 42 lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोर मचाये शोर : घर, शेतशिवार, गोठा, वाहन, प्रवास सर्वच ठिकाणी धोका

शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. पर ...

अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली - Marathi News | The officer's two-wheeler was stolen from police station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पहाटे ४.३० वाजताची घटना : चोरी करणारा युवकच आला तक्रार देण्यास

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ...

नागरिकांनो सांंभाळून; पाळत ठेवून लूटमार वाढली - Marathi News | Taking care of the citizens; Surveillance increased looting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीतून शेतकऱ्याचे एक लाख ३० हजार पळविले, तर फुलसावंगीत दीड लाख लुटले

सुरेश गोविंद पवार (४२, रा. बोरगाव पुंजी) हे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्या अंगाला खाज सुटली. खाज असह्य झाल्याने सुरेश पवार यांनी हातातील रोख रकमेची पिशवी पायाजवळ ठेवली व ते अंग खाजवू लागले. या सर्व प्रकारावर ...

मोबाईल परत करतो पण... चोराच्या 'या' नव्या डिमांडमुळे पोलीसही चक्रावले - Marathi News | thief demands money through phonepe to return stolen mobile to the owner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल परत करतो पण... चोराच्या 'या' नव्या डिमांडमुळे पोलीसही चक्रावले

त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून अज्ञात आरोपीने त्याचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला. ...

नकली बंदुकीच्या धाकावर दोघांनी केली लुटमार - Marathi News | The two robbed at gunpoint | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भामटे जेरबंद : बुलेटने फरार होण्याचा डाव फसला, तासाभरात कारवाई

राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकी ...

दुचाकीचोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Two-wheeler theft, burglary gang arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार आरोपी अटक : आठ सायकली जप्त

शुभम ऊर्फ चिपलीन बंडू धाकडे (१९, रा. जुनी वस्ती, कांडली, परतवाडा), आनंद विकासराच डायलकर  (२१, बोरगाव दोरी, ता. अचलपूर), शुभम गोपाळराव वैराळे (२४, रा. राजनापूर्णा, ता. चांदुरबाजार) व रितीक चंदू इंगळे (२०, रा. भालसी ता. भातकुली) असे अटकेतील आरोपींची ना ...