चोरट्यांकडून तोडफोड सुरू असतानाही त्यांना जाग आली नाही. चोरट्यांनी रोख १५०० रुपये, १२० ग्रॅम सोने व एक मोबाईल चोरला. जाताना किचनचे दार उघडून ते बाहेर पडले. तेथून एक घर अंतरावर अभिलाष विनय पांडे यांच्या घरात प्रवेश केला. अभिलाष व त्यांची आई दोघेही हॉल ...
निर्जनस्थळी टोळक्याने बसून गांजा सेवन केले जाते. येथूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळते. टेक्सटाईल झोन अंतर्गत एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. वडगावला लागून असलेल्या मोकळ्या जागेत झुडुपांचा आसरा घेऊन रात्री पार्टी रंगते. येथे दररोजच शेकोटी पेटवून मद्यसेवन के ...
चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. ...
नुकतंच इंग्लंडमधील एका महिलेनं असं धाडस दाखवलं की सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगू लागली. या महिलेने एका चोराला दुकान लुटण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. ...
प्रभारी मुख्याध्यापक योगेश सोपान मारकड (३०, रा. देगाव, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीसांत ४ फेब्रुवारीला रात्री तक्रार दिली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...