दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ, स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणे ...
पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा ...
Viral Video : सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघितल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. पोलिसांनी एका बुलेट चोरी करणाऱ्या चोराला अटक केली आहे. ...
खरसखांडा येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त ...