दुचाकीची चोरी करणार्या चौघाजणांच्या टोळीला इंदापूर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून ६ लाख ५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...
खडक पोलिसांच्या तपास पथकाने वाहन चोर्या करणार्या तसेच दुचाकींच्या डिकीमधील ऐवज लंपास करणार्याला गजाआड केले आहे. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. ...
वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे ...
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी पावणे चार ते रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. ...
कोरेगाव भिमा येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला. ...
लोकमान्यनगर भागात चोरट्यानी उच्छाद मांडला असून सोमवारी पहाटेच्या सुमारास घराची कडी उघडून घरातील लोकांवर गुंगीच्या औषधांची फवारणी करून त्यांच्या डोळ्यासमक्ष २० हजारांच्या रोकडसह अडिच लाखांचा ऐवज लंपास केला. ...
चांदोली अभयारण्यात दरोडेखोर डेरेदाखल झालेत, असं खुद्द पोलिस अधिका-यांचे गोपनीय पत्र वन आणि वन्यजीव विभागाच्या हाती पडलं. या पत्रानं वनाधिका-यांच्या काळजात अक्षरश: धस्स झालं. ...