हि-याच्या व्यापा-याला फसवून कोटींचे हिरे लंपास करण्याचा प्रकार वांद्रे येथे शुक्रवारी घडला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. ...
तब्बल सहा महिन्यांपासून लोकल-एक्सप्रेसमधील साखळी चोराला रेल्वे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेच्या उपआयुक्तांनी नेमलेल्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. ...
दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खून झाल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या गणेश मूर्तीचे काय झाले याबाबत विविध वृत्त प्रसिध्द झाले. ...
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खासगी गाडी आज दुपारी चोरीला गेली आहे. नवी दिल्लीतील सेक्रेटेरियटजवळून चोरांनी त्यांच्या गाडीवर हात साफ केला. ...
सागर ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दोन मोबाइलही चोरल्याने त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचा प्रयत्न आहे. ...
अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांच्या अंधेरीतील गोडाऊनमध्ये चोरी करून पसार झालेल्या नोकराला जुहू पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. राजेश चौधरी (४२) असे त्याचे नाव आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा आईच्या मंदिराच्या कळसाची चोरी झाली़ या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. ...