सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. ...
ओटवणे बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्याकडून करण्यात आला. पण बँकेच्या आतमधील पैशांच्या कपाटाचे कुलूप न तुटल्याने चोरट्याला पैशांवर डल्ला मारता आला नाही. ...
कलेढोण, ता. खटाव येथील कापड दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ...
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख २३ हजार १५० रूपये किमतीचे २५ ते ३० मोबाईल चोरून नेले. शहरात भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यानजीक असताना मध्यवर्ती ठिकाणी चोरी होते ...
इंदिरानगर येथील एका व्यावसायिकाकडून कोपरी ब्रिज येथे नऊ लाखांची रोकड लुटणाºया संतोष सिंह आणि रवींद्र मोरे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे ...