येथिल मानापाडा रोडवरील आरबीएल, अभ्युदय या बँकाना रोकड पुरवणा-या कॅशव्हॅनवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यात दोघांना.. ...
चोरी करताना चोरांनी वापरलेल्या अजब हातखंड्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अनेक चोर चोरी करताना आपली ओळख लपवून ठेवण्याची सर्वतोपरी खबरदारी घेतात. पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र चोराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...
महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़. ...
सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...