पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले. ...
रायगड जिल्ह्यासह ठाणे ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १८ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सु ...
सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. ...
विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यातील एकूण १५ दुचाकी व चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून चार लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे,..... ...