पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. ...
परिवारातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता मुलानेच घरातील १ लाख रुपये रोख व सोन्याचे दागिणे असा एकूण १ लाख ३० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणला असून आरोपीला बेड्याही ठोकल्या. ...
कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला. ...
नवी दिल्ली-भागलपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी (9 जानेवारी) मोठ्या दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना मारहाण केली आहे. ...
शहरातील अतिशय वर्दळीच्या अशा मार्इंदे चौकालगत असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चोरट्यांना एटीएममधील रोकड काढता आली नाही. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असून त्याचा तपास सुरू आहे. ...
येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले ...