लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

लॉरेन्स बिश्नोई गँगने मागितली पुण्यातल्या प्रसिद्ध ज्वेलर्सकडे १० कोटींची खंडणी - Marathi News | Lawrence Bishnoi gang demanded a ransom of 10 crores from famous jewelers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉरेन्स बिश्नोई गँगने मागितली पुण्यातल्या प्रसिद्ध ज्वेलर्सकडे १० कोटींची खंडणी

संबंधित ज्वेलर्स जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जात असून दुबईतदेखील त्यांच्या शाखा आहेत, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून या व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले ...

10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट! - Marathi News | 10 wives, 6 girlfriends, Jaguar, 5-star hotels story of Mohammed Irfan Robin Hood of Bihar | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!

Thief Mohammed Irfan : एका असा चोर ज्याच्या १० पत्नी आहेत, ६ गर्लफ्रेंड आहेत. एक पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे, तर एक अभिनेत्री... इतकंच नाही, तर जग्वार कार आणि विमानातून फिरतो... या चोराला रॉबिन हूड ऑफ बिहार असं म्हटलं जातं. ...

शेलपिंपळगावात पोलीस शिपायाच्याच घरी चोरी; चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलिसावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Theft at the house of a police constable in Shelpimpalgaon A policeman was attacked with a knife while trying to catch the thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेलपिंपळगावात पोलीस शिपायाच्याच घरी चोरी; चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात पोलिसावर कोयत्याने हल्ला

संबंधित चोरटे अंदाजे २५ ते ३० वर्षीय असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे पोलीस शिपायाने फिर्यादीत सांगितले ...

चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना - Marathi News | The thief was caught but time caught up Youth dies of heart attack while chasing, incident in Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना

चोरीचा पाठलाग करताना दगदग आणि दमछाक झाल्यामुळे तरुणाला अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ...

तब्बल ४९ एटीएमसोबत छेडछाड करून तब्बल एक कोटींची लूट - Marathi News | As many as 49 ATMs were tampered with and looted as much as one crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४९ एटीएमसोबत छेडछाड करून तब्बल एक कोटींची लूट

एक राजस्थानी टोळी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढायला जाऊन पैसे येण्याच्या अगोदरच मशिनचा पाॅवर सप्लाय बंद करून, आलेली कॅश ओढून काढायची ...

Video - चोरांचा कारनामा! गोणीत फोन भरले अन् धूम ठोकली; मोबाईल शोरुममध्ये ४ मिनिटांत चोरी - Marathi News | delhi crime vasant kunj south mobile showroom theft video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - चोरांचा कारनामा! गोणीत फोन भरले अन् धूम ठोकली; मोबाईल शोरुममध्ये ४ मिनिटांत चोरी

लाखो रुपयांचे मोबाईल गोणीमध्ये भरून चोरटे पळून गेले. मोबाईल शोरूममधील चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागीर पसार, रविवार पेठेतील घटना - Marathi News | 32 lakh jewelery worth 32 lakhs stolen from Sarafi Pedhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागीर पसार, रविवार पेठेतील घटना

मालकाने कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून दिली होती ...

‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ - Marathi News | He stole 40 vehicles in 4 months Still can't find the boy? Time for shame on police administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्याने’ ४ महिन्यांत चाेरली ४० वाहने; मुलगा अद्यापही सापडेना? पोलिसांवर नामुष्कीची वेळ

मुलाला फक्त मानलेली आई असून तो कधी कधी तिला भेटायला येत असतो, तसेच तो मोबाइल वापरत नसल्याने लोकेशन ट्रेस करणे अवघड होऊन बसले आहे ...