घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता. ...
चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाइल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जात असून नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे ...