चोर, मराठी बातम्या FOLLOW Thief, Latest Marathi News
थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती धारकांनी केली आहे ...
पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यवधींचा खर्च करून बसवलेले सीसीटीव्हीच्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यास महापालिकेसह पोलिस प्रशासनही अपयशी ...
चोरटयांनी घरफोडी करून, शटर उचकटून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ...
१० दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या २ कोटी ७० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना आता मोठं यश मिळालं आहे. ...
शोधपथकाने तपासाची चक्रे फिरवून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता यामध्ये दोन चोरटे हे घराजवळ उभे होते व त्यांच्यासोबत एक पाळीव कुत्रा होता. ...
एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...
एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगी चोरीला गेली. ...
पीएमपी बसमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, सोन्याच्या बांगड्या जातायेत चोरीला ...