Theft, Latest Marathi News
पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते ...
गोल्डन ओर्चीड सोसायटीमध्ये ब्युटी पार्लरमध्ये प्रकार... ...
नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. ...
वेबसिरीज पाहून दरोड्याची आखली योजना : चक्क दुचाकीच्या हेडलाईटमध्ये लपविली रोकड ...
चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे. ...
अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ...
घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश ...