लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

अरे देवा! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडून देवाची माफी मागितली अन् दानपेटीवर मारला डल्ला - Marathi News | Crime News thief absconded with donation box kept temple in jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! मंदिराबाहेर चपला काढल्या, हात जोडून देवाची माफी मागितली अन् दानपेटीवर मारला डल्ला

एक चोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याने तोंड झाकलं आहे. त्याच्या उजव्या हातात दोन अंगठ्या आणि डाव्या हातात घड्याळ दिसत आहे. ...

व्यापाऱ्याकडील ५६ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; नोकरच निघाला 'मास्टर माईंड' - Marathi News | three accused including servant arrested for stealing 56 lakhs from trader, 27 lakh cash seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्याकडील ५६ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; नोकरच निघाला 'मास्टर माईंड'

कर्मचाऱ्यासह तिघांना अटक : २७ लाखांची रोकड जप्त ...

सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले - Marathi News | Thieves broke into three temples and one house in one night in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले

वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली, ...

सांगली: संकटावर मात करून शेती पिकवली, अज्ञातांनी चार लाखांची डाळिंब चोरली - Marathi News | Pomegranate worth four lakh rupees stolen from Bombewadi Atpadi taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: संकटावर मात करून शेती पिकवली, अज्ञातांनी चार लाखांची डाळिंब चोरली

कष्टाने पिकवलेली डाळिंब चोरीला गेल्याने मेटकरी यांना मोठा फटका बसला ...

घरात घुसला चोर, २ दिवस खाल्लं, प्यायलं आणि देवघरात केली आत्महत्या; बंगळुरूमधील धक्कादायक घटना - Marathi News | An incident has taken place in Bangalore where a thief broke into a locked house, ate, drank and committed suicide for 2 days  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! घरात घुसला चोर, २ दिवस खाल्लं, प्यायलं आणि देवघरात केली आत्महत्या

बंगळुरू येथे एका चोरट्याने बंद घरातू घुसून २ दिवस खाल्लं, प्यायलं आणि आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  ...

लूटमार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; ५८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Nagpur | Ganeshpur Liquor Shop Robbery Case Criminal Arrested; 58,680 worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लूटमार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत; ५८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गणेशपूर येथील दारू दुकान लूटमार प्रकरण ...

खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात! पाणी पुरवठा विभागाचे १४ लाखांचे साहित्य लंपास  - Marathi News | theft in the Khamgaon Municipal Corporation complex has come under suspicion  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात!

खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  ...

मित्रासोबत नाश्ता करणे पडले महागात; उभ्या कारची काच फोडून पावणेतीन लाख लंपास - Marathi News | Three lakh theft for breaking the glass of a standing car | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मित्रासोबत नाश्ता करणे पडले महागात; उभ्या कारची काच फोडून पावणेतीन लाख लंपास

तुमसरची घटना ...