लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना - Marathi News | Thirteen and a half lakhs were looted from four wheeler at gunpoint on Yavatmal Road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शस्त्राच्या धाकावर लुटले तब्बल साडेतेरा लाख; यवतमाळ मार्गावरील घटना

धानोरानजीक विनाक्रमांकाच्या वाहनाने ओव्हरटेक, किराणा मालाच्या वसुलीची होती रक्कम ...

चोरट्यांनी १५ मिनिटात १७ लाख रुपयांची गाडी पळवली; आत होती ५ लाखांची रोकड - Marathi News | A car worth Rs 17 lakh was stolen in 15 minutes; 5 lakhs cash was inside | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरट्यांनी १५ मिनिटात १७ लाख रुपयांची गाडी पळवली; आत होती ५ लाखांची रोकड

चावीने कारचे दरवाजे उघडून चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या दररोज सात घटना तर, १९ तासांत होतेय एक घरफोडी - Marathi News | In Pimpri-Chinchwad, there are seven cases of theft every day, and one house burglary in 19 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये चोरीच्या दररोज सात घटना तर, १९ तासांत होतेय एक घरफोडी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत यंदा दररोज चोरीच्या सरासरी सात घटनांची नोंद... ...

थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली - Marathi News | On the night before the thirty-first December, the wine shop's wall was broken and liquor worth lakhs was stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थर्टीफस्टच्या आदल्या रात्री वाईन शॉपची भिंत फोडून लाखोंची दारू पळवली

दुकानाच्या पाठीमागील बाजूस अनेक वर्षापासून बंद पडलेली जिनिंग असून संपूर्ण परिसर ओसाड आहे. ...

विट्यामध्ये साडेसतरा लाखांची वीज चोरी, महावितरणच्या पथकाने केली कारवाई  - Marathi News | Seventeen and a half lakhs electricity theft in Vita in Sangli district, Mahavitaran team took action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यामध्ये साडेसतरा लाखांची वीज चोरी, महावितरणच्या पथकाने केली कारवाई 

मीटर वीज वापरापेक्षा कमी गतीने रीडिंग नोंदवित असल्याचे निदर्शनास आले ...

दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले - Marathi News | Give jewelry; Shine with powder! The ornaments of 15 tolas were covered by Bhamtas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले

जवाहरनगर, एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल ...

पुण्यातील 'बंटी बबली'ला नागपुरात अटक; २७.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | couple from Pune arrested in Nagpur; 27.47 lakhs worth of goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्यातील 'बंटी बबली'ला नागपुरात अटक; २७.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

येरवड्यात केली होती चोरी : वाडीत गुन्हे शाखेची कारवाई ...

चोरट्याने भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यामधून लंपास केली रोकड, रत्नागिरीतील घटना; सीसीटीव्हीत कैद - Marathi News | The thief looted cash from the drawer of the shop in broad daylight, Incidents in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चोरट्याने भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यामधून लंपास केली रोकड, रत्नागिरीतील घटना; सीसीटीव्हीत कैद

दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण ...