लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

२०० किलो चांदी, दीड किलो सोनं, १७ लाखांची कॅश; AI च्या मदतीने 'असा' झाला चोरांचा पर्दाफाश - Marathi News | churu ratangarh police caught the gang that stole from jewelers with the help of AI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२०० किलो चांदी, दीड किलो सोनं, १७ लाखांची कॅश; AI च्या मदतीने 'असा' झाला चोरांचा पर्दाफाश

१० दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या २ कोटी ७० लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना आता मोठं यश मिळालं आहे. ...

वासुंदे गावात दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास   - Marathi News | Thieves looted gold ornaments and cash in broad daylight in Vasunde village   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वासुंदे गावात दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास  

शेतकऱ्याच्या घरात दिवसाढवळ्या झाली चोरी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास ...

कोरेगाव पार्क भागातील बंगल्यात चंदन चोरी - Marathi News | Sandalwood stolen from a bungalow in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क भागातील बंगल्यात चंदन चोरी

कोरेगाव पार्क भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

लग्नानंतर १० दिवसांनी नववधू बॉयफ्रेंडसह ८ लाखांचे दागिने, २ लाखांची कॅश घेऊन फरार - Marathi News | bride ran away with her lover taking jewelry and cash muzaffarpur bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर १० दिवसांनी नववधू बॉयफ्रेंडसह ८ लाखांचे दागिने, २ लाखांची कॅश घेऊन फरार

लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत नववधू बॉयफ्रेंडसह आठ लाखांचे दागिने आणि दोन लाखांची कॅश घेऊन पळून गेली. ...

चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी - Marathi News | maggi worth more than rs 10 lakh stolen from container truck in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी

एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगी चोरीला गेली. ...

दक्षिण महाराष्ट्रासह सीमाभागात ५० घरफोड्या करणाऱ्या चोरट्यासह टोळी जेरबंद, टोळीत डॉक्टरचा समावेश - Marathi News | A gang of 50 burglars along the border with South Maharashtra was jailed, including a doctor in the gang | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दक्षिण महाराष्ट्रासह सीमाभागात ५० घरफोड्या करणाऱ्या चोरट्यासह टोळी जेरबंद, टोळीत डॉक्टरचा समावेश

दोन सराईतांसह चौघांना अटक, दोन गुन्ह्यांचा उलगडा ...

शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही.... - Marathi News | japanese thief to stress relief used to broke neighbour houses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही....

घटनेबाबत स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...

पेट्रोल चोरी संशयावरून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू - Marathi News | Beaten on suspicion of petrol theft Incident in Narhe: Youth dies during treatment; Sinhagad road police tried to suppress the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल चोरी संशयावरून बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

नऱ्हे येथील घटना; सिंहगड रस्ता पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ...