लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

Video: अहो, खरंच टोमॅटोच्या शेतीला चक्क महागड्या सीसीटीव्हीची राखण ! - Marathi News | Video: expensive CCTV maintenance for tomato farming in Chhatrapati Sambhajinagar! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: अहो, खरंच टोमॅटोच्या शेतीला चक्क महागड्या सीसीटीव्हीची राखण !

चोरट्यांनी आतापर्यंत आठ ते दहा क्रेट टोमॅटो लंपास केल्याने लावावे लागले सीसीटीव्ही ...

दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात, बसला १.०७ लाखांचा गंडा - Marathi News | 1.07 lakhs worth jewellary and cash stolen from house in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात, बसला १.०७ लाखांचा गंडा

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

दिल्लीहून विमानाने यायचे आणि घरफोड्या करून परत जायचे; दोघांना अटक - Marathi News | used to come by plane from Delhi and return after breaking into houses; Both were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीहून विमानाने यायचे आणि घरफोड्या करून परत जायचे; दोघांना अटक

घरफोडी करणाऱ्या दोघांना अखेर कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले... ...

Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले  - Marathi News | Jewelery worth 7 tolas kept under the seat of a rickshaw while going to a funeral was stolen in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: अंत्यविधीस जाताना रिक्षाच्या सीटखाली ७ तोळे दागिने ठेवले, चोरट्याने लंपास केले 

अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या ...

दीड महिना घर बंद; चोरट्यांचा पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला, साताऱ्यातील घटना - Marathi News | Theft in a house that was closed for one and a half months in Godoli in Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दीड महिना घर बंद; चोरट्यांचा पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला, साताऱ्यातील घटना

सातारा : सातारा शहरातील गोडोलीमध्ये दीड महिने बंद असणाऱ्या घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये चोरट्याने सोने-चांदीच्या ... ...

मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला गेला अन् चोरट्यांनी लुटले - Marathi News | man went for a walk near the Zilpi lake with friend was robbed by thieves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मैत्रिणीसोबत झिल्पी तलावाजवळ फिरायला गेला अन् चोरट्यांनी लुटले

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...

पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी ‘सीसीटीव्ही डीव्हीआर’देखील पळविला - Marathi News | Thieves also ran away with the 'CCTV DVR' for fear of being caught | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पकडल्या जाण्याच्या भितीने चोरट्यांनी ‘सीसीटीव्ही डीव्हीआर’देखील पळविला

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...

नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी - Marathi News | Burglary, theft of cash along with gold ornaments in Pathardi Phata area of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी

पाथर्डी फाटा येथील माउलीनगर परिसरातील बंगल्याच्या मागील दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...