लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

वैभववाडीत मेडिकल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला, पोलिस ठाण्यानजीकचीच घटना - Marathi News | Thieves attack medical store in Vaibhavwadi, incident near police station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीत मेडिकल स्टोअरवर चोरट्यांचा डल्ला, पोलिस ठाण्यानजीकचीच घटना

शहरातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह ...

बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 12 bikes with fake numbers hidden, seized before sale Action by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...

आंध्रातला जावई सोलापुरी सासुरवाडीला आला; चोरट्याकडून रोकड अन् दोन मोबाईलही ढापले - Marathi News | Son-in-law from Andhra came to Solapuri Sasurwadi Cash and two mobile phones were also stolen from the thief | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंध्रातला जावई सोलापुरी सासुरवाडीला आला; चोरट्याकडून रोकड अन् दोन मोबाईलही ढापले

शुक्रवारी रात्री ते सासुरवाडीत मुक्कामी असताना रात्री ११:३० च्या सुमारास ते झोपी गेले. ...

खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी - Marathi News | theft of two and a half lakhs in the house of sonone in chande colony in Khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी

शहरातील  स्थानिक चांदे कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News | Thieves arrested in Solapur in connection with theft of jewelry and cigarette wallet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, दागिने अन् सिगारेट पाकीट चोरीप्रकरणी तिघांना अटक

तिघांकडून गुन्ह्याची कबुली : १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

नोकराने पळविले सात तोळ्यांचे दागिने; कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | servant stole seven tolas worth of jewellry in ahmedngar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोकराने पळविले सात तोळ्यांचे दागिने; कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी नोकरास ताब्यात घेतले आहे. ...

कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद - Marathi News | Theft in a temple in Calangute in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद

कळंगुट येथील परबोवाडा येथे असलेल्या श्री वाठारी देवस्थानात चोरट्यानेमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश् करून चोरी केली. ...

धक्कादायक! बसमध्ये चढताना महिलेची रोकड केली लंपास - Marathi News | woman was robbed of cash while boarding a bus In gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धक्कादायक! बसमध्ये चढताना महिलेची रोकड केली लंपास

पिशवीत होते ३७,८०० रुपये रोख, आमगाव बसस्थानक येथील घटना. ...