lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

‘तू रुक, तेरा मर्डर करता’ म्हणत मागितली खंडणी! - Marathi News | Ransom demanded saying stop will kill you | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तू रुक, तेरा मर्डर करता’ म्हणत मागितली खंडणी!

हॉटेल ३६५ समोर राडा : उकेंसह चौघांविरूध्द खंडणीचा गुन्हा, सशस्त्र धुमाकूळ ...

वणीच्या पळसोनी फाट्याजवळ चोरट्यांकडून चौकीदाराची हत्या - Marathi News | A watchman was killed by thieves near Palasoni Phata of Wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीच्या पळसोनी फाट्याजवळ चोरट्यांकडून चौकीदाराची हत्या

लोखंडी सळाखीचे चार बंडल पळविले : सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड ...

द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण  - Marathi News | Latest News grape farms iron angle thefts rise, grape growers alarmed in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांमधील अँगल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.  ...

लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचे ३.७६ लाखांचे दागिने चोरीला; नागपूर-पांढरकवडा बसमधील घटना - Marathi News | Jewelery worth 3.76 lakh stolen from a woman who was going home for marriage Incident in Nagpur-Pandharkawada bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचे ३.७६ लाखांचे दागिने चोरीला

बसमध्ये खचाखच गर्दी असल्यामुळे त्या कंडक्टरच्या सीटजवळ पायऱ्यावर उभ्या होत्या. ...

वाहनचोरीच्या प्रकरणात पकडले, आरोपी निघाला सराईत गुन्हेगार - Marathi News | Caught in the case of vehicle theft, the accused turned out to be a criminal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनचोरीच्या प्रकरणात पकडले, आरोपी निघाला सराईत गुन्हेगार

Nagpur : मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून चोरी करत होता वाहने ...

आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले; सव्वा सात लाखांचे दागिने जप्त - Marathi News | Neighbor's house broken into for mother surgery Jewelery worth around seven lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले; सव्वा सात लाखांचे दागिने जप्त

आरोपीने चोरलेल्या पैशांमधून स्वत:साठी नवीन मोबाइल, घरात नवीन दूरचित्रवाणी संचही खरेदी केला ...

ऑटो चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत - Marathi News | Auto theft accused arrested due to CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटो चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीमुळे अटकेत

Nagpur : आरोपीच्या ताब्यातून ऑटो, १० बॅटरी असा १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त ...

मतदानासाठी रामटेकला गेले अन चोरट्यांनी घर फोडले - Marathi News | Went to Ramtek for voting and thieves broke into the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानासाठी रामटेकला गेले अन चोरट्यांनी घर फोडले

Nagpur : मतदानासाठी रामटेकला गेले आणि घरातून २.६० लाखांचा मुद्देमाल लंपास ...