पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारसायकलमधील डिक्कीतून सहायक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे यांची पिस्टल चोरणाºया महेंद्र दुधनव (२३) या सराईत चोरटयासह चौघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी सोडून आता सन्मार्गाला लागलो ...
बाभळेश्वर (ता.राहाता) येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फोडले. यातून सुमारे १९ लाख ९३ हजार २०० रुपये इतकी रोकड लांबविली आहे. ...
२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. ...