लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

पोलिसही चक्रावले; जेव्हा पाच वर्षांपूर्वी झालेली 'ती' चोरी ५ नव्हे तर ५० लाखांची होती हे कळले - Marathi News | Police shocking When the information front about 50 lakhs theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसही चक्रावले; जेव्हा पाच वर्षांपूर्वी झालेली 'ती' चोरी ५ नव्हे तर ५० लाखांची होती हे कळले

५० लाखांची चोरी करून आरोपीने जमीन,फ्लॅट, दुचाकी,चारचाकी खरेदी केले.... ...

दुकानफोडीच्या वाढत्या घटनेने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण - Marathi News | An atmosphere of concern among traders over the rising incidence of shoplifting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुकानफोडीच्या वाढत्या घटनेने व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण

दरवर्षी ४ ते ५ अशा घटना घडत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. ...

थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार - Marathi News | Thieves in police uniforms stolen a gold jewelllery shop; He started firing and ran away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार

पुणे - सातारा महामार्गालगतच्या कापूरव्होळ मधली खळबळजनक घटना.. ...

आश्चर्यम...! भुरट्या चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल - Marathi News | Surprise ...! The thief stole 25 liters of petrol from the car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्चर्यम...! भुरट्या चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल

चोरट्याने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पुर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी - Marathi News | He will be make self police but sign of theft; hadpasar police were arrested three person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस होता होता बसला जबरी चोरीचा शिक्का; मित्राच्या मोबाईलच्या इच्छेपायी त्यांनी केली चोरी

३ मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार असा ५ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त. ...

खरवंडीत जबरी चोरी; दोन लाखांसह पाच तोळे सोने लांबविले - Marathi News | Forcible theft in Kharwandi; Five lakhs of gold with two lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खरवंडीत जबरी चोरी; दोन लाखांसह पाच तोळे सोने लांबविले

 पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे रविवारी (२ आॅगस्ट) पहाटे येथील व्यावसायिक पांडुरंग तान्हाजी केळगंद्रे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत एक लाख सत्तर हजारांच्या रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ...

सराफा दुकान फोडण्यासाठी चोरट्याने शोधला झाडावरून मार्ग - Marathi News | The thief found a way out of the tree to break into the sarafa shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराफा दुकान फोडण्यासाठी चोरट्याने शोधला झाडावरून मार्ग

गुन्हा करण्यासाठी गुन्हेगार कोणता मार्ग शोधतील त्याचा नेम नाही. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी चक्क उंच झाडालाच आपला मार्ग बनविला. झाडावरून चढून चोरट्याने सराफा दुकान फोडले आणि रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी याप्रकरणी घरफोडी ...

मार्केटयार्ड येथील दिवाणजीला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, दोघे सराईत गुन्हेगार - Marathi News | Arrested for theft crime with businessman employees in a day at Market yard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मार्केटयार्ड येथील दिवाणजीला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, दोघे सराईत गुन्हेगार

तीन दिवस दिवाणजीवर पाळत ठेवून रेकी केली. ...