लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

दरोडा टाकायला आले आणि जेरबंद झाले;  पोलिसांनी केला सिनेस्टाईलने पाठलाग - Marathi News | Came to rob and confiscated; Police chased Keila Cinestyle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोडा टाकायला आले आणि जेरबंद झाले;  पोलिसांनी केला सिनेस्टाईलने पाठलाग

 राहुरी येथे  दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले चार  दरोडेखोरांना  पोलिसांनी शुक्रवारी (२१ आॅगस्ट) रात्री जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायद घेऊन फरार झाले. ...

पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसले अन् दागिने,पैसे पळवले; चिंचवडला जबरी चोरी  - Marathi News | Pretending to be a policeman, he broke into the house and stolen Rs 1 lakh from Chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसले अन् दागिने,पैसे पळवले; चिंचवडला जबरी चोरी 

कोयत्याचा धाक दाखवून दागिने व रोकड असा एक लाख दोन हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला... ...

बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली - Marathi News | A bag worth Rs 13 lakh was snatched by throwing chilli powder in the builder's eye | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली

गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ...

आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला - Marathi News | Now there was havoc; Thieves broke into the containment zone and stole millions of rupees gold | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला

विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे.  ...

धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान जैन मंदिरात चोरी; ४२७ वर्षांपूर्वीच्या ६ मूर्ती लंपास - Marathi News | Shocking! Theft at Jain temple during lockdown; stolen 6 idols from 427 years ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! लॉकडाऊन दरम्यान जैन मंदिरात चोरी; ४२७ वर्षांपूर्वीच्या ६ मूर्ती लंपास

लॉकडाऊन असताना चोरट्यांनी पहाटे मंदिरात घुसून चोरी केली. ...

नशेच्या धुंदीत घरात घुसणे पडले महागात,चोरट्याला गमवावा लागला जीव; भोसरीतील घटना - Marathi News | The death of thief who entry in home incident at bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नशेच्या धुंदीत घरात घुसणे पडले महागात,चोरट्याला गमवावा लागला जीव; भोसरीतील घटना

आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी चोरट्याला पकडत बांधून ठेवले.. ...

बँकेची तिजोरी नाही फुटली म्हणून पानटपरी लुटली - Marathi News | Pant shop was robbed as the bank vault was not broken | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बँकेची तिजोरी नाही फुटली म्हणून पानटपरी लुटली

तळेगावात पंजाब नॅशनल बँकेत दरोड्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला  ...

पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप - Marathi News | Thieves broke into a jewelery shop wearing PPE suits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप

नाशिक : शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील ... ...