लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक: दोन मोबाइलसह मोटारसायकलही हस्तगत - Marathi News | Two arrested for stealing mobiles: Two mobiles and a motorcycle seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक: दोन मोबाइलसह मोटारसायकलही हस्तगत

मोबाइलची जबरीने चोरी करुन मोटारसायकलवरुन पळ काढणाºया या प्रतिक शांताराम शर्मा आणि अक्षय लक्ष्मण पाटील या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना आता २७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...

चोरीसाठी कारमधून आलेल्या चोरटयास अटक: कारसह सीसीटीव्हीही जप्त - Marathi News | Thief arrested for stealing from car: CCTV along with car seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोरीसाठी कारमधून आलेल्या चोरटयास अटक: कारसह सीसीटीव्हीही जप्त

कोणाला संशय येऊ नये म्हणून चक्क कारमधून चोरीसाठी आल्यानंतर कारनेच परत गेलेला चोरटा अखेर त्याच कारच्या क्रमांकाच्या आधारे ठाणे पोलिसांच्या हाती लागला. ही कार आणि त्याने चोरी केलेला सीसीटीव्ही कॅमेराही वागळे इस्टेट पोलिसांनी जप्त केला आहे. ...

नागपुरात दहा लाखाची रोकड लंपास - Marathi News | Ten lakh cash stolen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दहा लाखाची रोकड लंपास

शाखेत रक्कम जमा करायला निघालेल्याच्या दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात आरोपींनी दहा लाखांची रोकड चोरून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. ...

आता बोला; वाहनचोरट्यांनी पळविली नगरसेवकाचीच दुचाकी; दापोडीतील घटना - Marathi News | Corporator's two-wheeler stolen by vehicle thieves; Incidents in Dapodi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आता बोला; वाहनचोरट्यांनी पळविली नगरसेवकाचीच दुचाकी; दापोडीतील घटना

इतक्या दिवसांपासून नागरिकांना वाहनचोरीची झळ बसत आहे. मात्र त्याकडे प्रशासन व नेते दुर्लक्ष करत आहे. ...

ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दोघांना रंगेहाथ अटक - Marathi News | Two arrested for stealing vehicle batteries in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहनांच्या बॅटऱ्या चोरणा-या दोघांना रंगेहाथ अटक

सिद्धेश्वर तलाव परिसरातील काही रिक्षांच्या बॅट-या चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयेश गणपत जमाटे (२१, रा. रोनाचा पाडा, येऊर, ठाणे) आणि शशिकांत शंकर जमाटे (२१, रा. येऊर, ठाणे) या दोघांना गस्तीवरील नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास रंगेहाथ अटक ...

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वाहनचोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; अद्याप 'मास्टरमाईंड' मोकाट - Marathi News | Five vehicle thieves arrested in Pimpri-Chinchwad; Still 'Mastermind' disappear | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वाहनचोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; अद्याप 'मास्टरमाईंड' मोकाट

‘वाहनचोर सुसाट, मास्टरमाईंड मोकाट’ असे वृत्त ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर प्रसिद्ध केले आहे. ...

थेट इमारतीच्या जिन्यापर्यंत पाठलाग करत महिलेचे मंगळसुत्र हिसकावले; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Thieves snatched Mangalsutra worth Rs 30,000 directly to the stairs of the building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेट इमारतीच्या जिन्यापर्यंत पाठलाग करत महिलेचे मंगळसुत्र हिसकावले; पुण्यातील धक्कादायक प्रकार

फिर्यादी महिला सकाळी सव्वा दहा वाजता दुध आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. दुध घेऊन त्या परत घरी येत होत्या. ...

बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले - Marathi News | Bank shutters opened, cameras smashed; Luckily, the vault did not burst, saving millions of rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले

परभणी जिल्हा बॅकेच्या शहर शाखेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला  ...