सदर आरोपी हा तृतीय पंथीयच्या वेषात महिलांत सहज वावरत असल्याने त्याच्याकडून अशा प्रकारचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. ...
पोलिसांनी सापळा लावून घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून साथीदार शेख व राजभोज यांच्यासोबत त्यांनी दुचाकी चाेरी केल्याचे पोलिसांना सांगितले ...
सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा यांसारख्या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी लांबविलेले दागिने, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम पुन्हा परत पदरात पडेल, याची शाश्वती कोणालाच नसते. कारण चोरी झालेली वस्तू पुन्हा मिळतच नाही, असाच सर्वसामान्यांचा ग्रह आहे; मात्र ‘खाकी’चे ...
चोरट्यांनी दागिने रोख रक्कम मोबाईल तसेच वाहन चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सोमवारी (दि. ११) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...