सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरातील साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकन देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली, असा त्याने प्लॅन आखला व तशी तक्रार वसई पोलीस ...
एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला. ...
धामणगाव शहरातील हिंदू स्मशानभूमीमागील परिसरात असलेल्या इंग्रजाच्या समाधीला लोखंडी कठडे बसविण्यात आले होते. काहीच दिवसांत हे थडगे चोरट्यानी पाळत ठेवून लोखंडी कठडे चोरून नेले. ...
याबाबत बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले की, अकबर हा गावाकडे सेंटिंगचे काम करीत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम बंद होते. त्यात त्याच्या पत्नीचे बाळंतपण झाले... ...
४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...