रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने अन्य एका महिलेने पळविले. चोरट्या महिलेने तोंडावर रुमाल बांधलेला होता तसेच तिच्यासोबत एक लहान मुलगीदेखील होती. या चोरीचा थरार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ...
लहान आर्वी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनांमुळे लहान आर्वीसह परिसरात चोरट्यांबाबत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...