चोरटे सोयाबीनचे पोते चोरून दुचाकीवरून पळत असताना अचानक घरमालकाला जाग आली व सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांना पळताच आले नाही. ...
दस्तुरनगरस्थित इलेक्ट्राॅनिक्स व सोफा चेअर्स प्रतिष्ठानातील २ कोटी रुपयांची चोरी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. फारशी खातरजमा न करता गुन्हा नोंदविला खरा, मात्र झाली ती चोरीच हे सिद्ध करण्यासाठी आता पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. ...
भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्याजवळ चोरीचा माल असल्याचे सांगून त्यांची अंगझडती घेतली. अंगझडतीत काही रोख रक्कम व दागिने घेऊन परत बॅगमध्ये ठेवल्याचा बहाणा केला. नंतर दोन्ही भामटे दुचाकीने निघून गेले. ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १ कोटी ८२ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आली आहे. ...