लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

काटेवाडीमध्ये घरफोडी, दोन लाखाचा ऐवज लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Burglary in Katewadi baramati compensation of two lakhs Thief caught on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काटेवाडीमध्ये घरफोडी, दोन लाखाचा ऐवज लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद

भर लोकवस्तीत घरफोडीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत... ...

धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार - Marathi News | ATM robbery case in Daflapur Jat taluka Sangli district, The police are the masterminds of the theft | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! डफळापूरातील एटीएम दरोडा प्रकरण, पोलीसच निघाला चोरीतील सूत्रधार

चोरट्यांनी मशीन वजनाने जड असल्याने व मशीनमधून पैसे निघत नसल्याने रस्त्यावरच एटीएम मशीन टाकून पलायन केले होते. ...

कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Solapur in thief arrested in case of burglary in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पेठवडगाव येथील एलआयसी या विमा कंपनीचे कार्यालय चोरट्याने गॅस कटरचा वापर करुन फोडले अन् सुमारे ६ लाख ८० हजाराची रोकड, चेकबूक आदी साहित्य चोरी केले होते ...

पुण्यात ब्युटी पार्लरवर हात साफ करत महिलांचे कपडेही चोरले - Marathi News | They also stole women's clothes theft in beauty parlour pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ब्युटी पार्लरवर हात साफ करत महिलांचे कपडेही चोरले

गोल्डन ओर्चीड सोसायटीमध्ये ब्युटी पार्लरमध्ये प्रकार... ...

Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास - Marathi News | Five lakh eighty two thousand looted by breaking SBI ATM in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्.. - Marathi News | Thieves tried to break ATM machine in Daflapur of Jat taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्..

चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. ...

तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले - Marathi News | Mystery of Rs 20 lakh robbery has solved; The complainant turned out to be a 'robber' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तक्रार करणाराच निघाला ‘लुटेरा’; २० लाखांच्या दरोड्याचे कोडे 'असे' उलगडले

वेबसिरीज पाहून दरोड्याची आखली योजना : चक्क दुचाकीच्या हेडलाईटमध्ये लपविली रोकड ...

सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले - Marathi News | Panic of thieves in Sangli, flats of two police officers were broken into in broad daylight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले

चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे. ...