लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

किल्लारीत दोन ठिकाणी धाडसी चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft at two places in Killari, two and a half lakhs stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किल्लारीत दोन ठिकाणी धाडसी चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

देवघराच्या दाराचे कडी-कुलूप गॅस कटरने तोडून, तर दुसऱ्या ठिकाणी दुकानाचा पत्रा काढून केली चोरी. ...

‘यूपी गँग’ने ‘यूट्यूब’वरून घेतले चोरीचे धडे; सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएम फोडून डल्ला - Marathi News | 'UP Gang' learned stealing lessons from 'YouTube'; 33 ATMs were broken in Nagpur along with six states | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘यूपी गँग’ने ‘यूट्यूब’वरून घेतले चोरीचे धडे; सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएम फोडून डल्ला

ही टोळी विविध राज्यांत जाऊन तेथील एटीएममध्ये चोरी करायची. ...

ऐन नवरात्रोत्सवात नाशिकमध्ये चोरटे सुसाट, तेरा लाखांचे दागिने केले लंपास  - Marathi News | Thieves looted jewellery worth thirteen lakhs in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन नवरात्रोत्सवात नाशिकमध्ये चोरटे सुसाट, तेरा लाखांचे दागिने केले लंपास 

नाशिकमध्ये चोरट्यांनी तेरा लाखांचे दागिने लंपास केले आहेत.  ...

शेजाऱ्यांनी साडेसहा हजार रुपयांच्या बांधकाम साहित्याची चोरी केली; महिलेची पोलिसांत तक्रार - Marathi News | Neighbors stole construction materials worth six and a half thousand rupees; The woman complained to the police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेजाऱ्यांनी साडेसहा हजार रुपयांच्या बांधकाम साहित्याची चोरी केली; महिलेची पोलिसांत तक्रार

श्यामल नगरातील भारती नामदेव गवई (३८) यांच्या घराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी भारती गवई यांनी बांधाकाम साहित्य आणले होते. ...

चोरट्याने आधी पळवली दहा लाखांची रोकड, मग कापड दुकान पेटवले - Marathi News | a thief broke cloth shop at midnight stole 10 lakh cash then set the shop on fire and run | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरट्याने आधी पळवली दहा लाखांची रोकड, मग कापड दुकान पेटवले

वणीच्या मुख्य बाजारपेठेतील मध्यरात्रीची घटना; आगीत दुकानातील कपड्यांसह साहित्याचा कोळसा, कोट्यवधींचे नुकसान ...

चोरट्याचे धाडस, खिडकीतून घुसून घरफोडी; सहा तोळे सोन्यासह २५ हजारांची रोकड पळवली - Marathi News | The daring of a thief, robbery in through a window; 25 thousand cash along with six tolas of gold was stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरट्याचे धाडस, खिडकीतून घुसून घरफोडी; सहा तोळे सोन्यासह २५ हजारांची रोकड पळवली

मार्केट यार्डच्या बाजूस असलेल्या आनंदनगर येथील घरात झाली चोरी ...

Pune Crime: लष्करी जवानाच्या घरातून दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | theft of Rs 2 lakh 85 thousand from the house of an army man pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: लष्करी जवानाच्या घरातून दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल... ...

सिलिंडरच्या बहाण्याने एजन्सीत तिघे आले अन् पैसे घेऊन पळाले - Marathi News | Three men came to the gas agency on the pretext of cylinders and ran away with 11 thousand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिलिंडरच्या बहाण्याने एजन्सीत तिघे आले अन् पैसे घेऊन पळाले

इन्डेन गॅस एजन्सीतील प्रकार : हातचलाखीने पळविले ११ हजार ...