लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; वरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News |  An old man who was fast asleep was killed with a sharp weapon and forcefully robbed in Amravati   | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :करजगावात जबरी लूट, वृध्दाचा निर्घुण खून करून सोने लुटले; पोलिसांकडून गुन्हा दाखल

गाढ झोपेत असलेल्या वृध्दाची धारदार शस्त्राने हत्या करून जबरी लूट करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली.  ...

तब्बल ३४२ सीसीटीव्ही तपासून चोरांना पकडले; ट्रकची चोरी करणारे तीनजण जेरबंद - Marathi News | As many as 342 CCTVs were checked and thieves were caught; Three people who stole a truck were jailed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ३४२ सीसीटीव्ही तपासून चोरांना पकडले; ट्रकची चोरी करणारे तीनजण जेरबंद

पुणे ते औरंगाबादपर्यंत ३४२ सीसीटीव्ही फुटेज तपासून हायवा ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा उकल पोलिसांनी केला आहे... ...

Satara Crime: मोफत साडी मिळण्याचा मोह आजीबाईंना भोवला, दोघा भामट्यांनी गंडा घातला - Marathi News | Grandma was tempted to get a free saree, Bormal theft of gold in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: मोफत साडी मिळण्याचा मोह आजीबाईंना भोवला, दोघा भामट्यांनी गंडा घातला

..म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील. ...

महागड्या दुचाकी चोरायचा अन् कवडीमोल किमतीत विकायचा.. अखेर अडकला जाळ्यात - Marathi News | Amravati bike thief arrested, five bikes seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महागड्या दुचाकी चोरायचा अन् कवडीमोल किमतीत विकायचा.. अखेर अडकला जाळ्यात

सराईत दुचाकी चोराची रित; चोरीच्या पाच दुचाकी जप्त ...

Satara Crime: लग्न समारंभाची लगबग, अन् चोरट्याने वधूच्या रूममध्येच मारला डल्ला - Marathi News | Cash, gold jewelery looted from bride's room in khandala satara; Suspected thief captured on CCTV | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: लग्न समारंभाची लगबग, अन् चोरट्याने वधूच्या रूममध्येच मारला डल्ला

रोख रक्कम व सोन्याचे दागिने केले लंपास ...

ताेतया पाेलिसांनी निवृत्त कर्मचाऱ्यास लुटले; ६० हजारांचे साेन्याचे दागिने लंपास - Marathi News | fake police robbed a retired employee, theft gold jewelry worth 60 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताेतया पाेलिसांनी निवृत्त कर्मचाऱ्यास लुटले; ६० हजारांचे साेन्याचे दागिने लंपास

सावनेर शहरातील घटना ...

घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला - Marathi News | theft of 26 lakh in a single day in Yavatmal; a house robbed by 20 lakhs also money stolen money from the mall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला

उज्वलनगरात घरफोडी : मध्यवस्तीतील मॉलमधून साडेसहा लाखांचे कपडे पळविले ...

Pune | महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटली गळ्यातील सोनसाखळी - Marathi News | gold chain in the neck was stolen by putting chili powder in the eyes; Hospital theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune | महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटली गळ्यातील सोनसाखळी

दोन अनोळखीविरोधात गुन्हा दाखल ... ...