जसजसे कोरोना संक्रमितांचे आकडे वाढत जात आहेत, तसतसे प्रशासकीय यंत्रणेच्या दुरवस्थेचे धिंडवडेही पुढे यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांचे साहित्यच चोरीला जात असल्याचे प्रकरण पुढे येत आहे. याबाबतीत तक्रार करूनही यंत्रणा मूग गिळून बसलेल ...
पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी ...
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे चोरट्यांनी मंगळवारी (७ जुलै) रात्री धुमाकूळ घालीत लंके वस्तीवरील चार घरे फोडली. यात सोने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. ...
लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. ...
कासारवडवली भागातील एका मद्याच्या दुकानाचे शटर उचकटून एक लाखांच्या रोकडसह मद्याच्या बाटल्यांची चोरी करणा-या मोहम्मद कलाम अन्सारी (३६, रा. दर्गा रोड, भिवंडी) याच्यासह चौघा जणांच्या सराईत चोरटयांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख ...
महागड्या स्पोर्ट बाईक चोरून त्याची विल्हेवाट लावणारा कुख्यात गुन्हेगार शरद शामराव कातलाम (वय २२) याच्या बेलतरोडी पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची केटीएम आरसी ही महागडी स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आली. ...