बुलेट, ५ मोबाईल व रोख १० हजार रूपये असा जवळपास ९५ हजारांचा ऐवज लांबवून वेटरनेच हॉटेल चालकाला गंडा घालण्याची घटना एमआयडीसी वाळूज महानगर येथे शुक्रवारी उघडकीस आली. ...
फिर्यादी बालाजी नारायण पाटील (५२ रा. हरिभाऊ नगर, लातूर) हे दि. ५ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घराकडे निघाले असताना दुचाकीवरुन पोलिसाच्या वेशभुषेत आलेल्या दोघांनी त्यांना नांदेड रोडवरील पोलीस वसाहतीनजीक अडविले. ...
भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे. ...
येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ३ कोटी ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वागळे इस्टेट येथील एका खासगी कंपनीच्या कंपाऊंडमधील एक लाख २० हजारांच्या स्टील शीटच्या भागांची चोरी करणा-या सुलतान खान (५५) याला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे. ...
ATM Theft, Nagpur Crime News चोरांचे हात सरावलेले आहेत आणि हातोडा मारल्याबरोबर धनाचा लाभ कुठून होईल, याचा ते सातत्याने वेध घेत असतात. एटीएम सेंटर हे चोरांसाठी एकमुश्त रक्कम मिळविण्यासाठीचे साधन झाले आहेत आणि या सेंटर्समधून जर तुम्ही पैसे काढत असाल तर ...
शिवाजीनगर भागातील एक घरफोडी उघड करण्यात राबोडी पोलिसांना वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर यश आले आहे. तब्बल १९ तोळयांच्या दागिने चोरी प्रकरणी साबिरा मोहम्मद शेख (४४) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे ...